Surprise Me!

लोखंडी गेट अंगावर पडून शाळेतील सुरक्षा रक्षकाचा दुर्देवी शेवट | School Accident

2026-08-06 0 Dailymotion

लोखंडी गेट अंगावर पडून शाळेतील सुरक्षा रक्षकाचा दुर्देवी शेवट | School Accident

#BreakingNews #SchoolAccident #SecurityGuard #TragicIncident #MaharashtraNews #AccidentNews #SafetyFirst #SchoolSafety #LatestNews #MarathiNews #Lokmat #ViralNews #PoliceInvestigation #NewsUpdate #publicsafety

पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरील मोठे लोखंडी गेट अचानक कोसळून तेथील सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शाळेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.